जयंती / पुण्यतिथी / दिनविशेष
🔆🔆🔆🔆🔆🔆
जानेवारी
३ जानेवारी सावित्रीबाई फुले
११ जानेवारी लाल बहादूर शास्त्री स्मृतिदिन
१२ जानेवारी जिजाऊ जयंती
२३ जानेवारी नेताजी सुभाषबाबू बोसजयंती
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी महात्मा गांधी पुण्यादिन
🔆🔆🔆🔆🔆🔆🔆
फेब्रुवारी
१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती
२३ फेब्रुवारी संत गाडगेबाबा जयंती
२३ जानेवारी सुभाषचंद्र बोस जयंती
२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन
🔆🔆🔆🔆🔆🔆
मार्च
८ मार्च जागतिक महिला दिन
१० मार्च सावित्रीबाई फुले पुण्यादिन
१२ मार्च यशवंतराव चव्हाण जयंती
🔆🔆🔆🔆🔆
एप्रिल
११ एप्रिल महात्मा फुले जयंती
१४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती
३० एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती
🔆🔆🔆🔆🔆
मे
१ मे महाराष्ट्र दिन / कामगार दिन
६ मे राजर्षी शाहू महाराज पुण्यदिन
9 मे कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतिदिन
१४ मे छत्रपती संभाजी महाराज जयंती
३१ मे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती
🔆🔆🔆🔆🔆
जून
२ जून महाराणा प्रताप जयंती
१७ जून राजमाता जिजाऊ स्मृतिदिन
२६ जून छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती
🔆🔆🔆🔆🔆
जुलै
१ जुलै महाराष्ट्र कृषी दिन
18 जुलै लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मृतिदिन
२३ जुलै लोकमान्य टिळक जयंती
🔆🔆🔆🔆🔆
ऑगस्ट
१ ऑगस्ट अण्णा भाऊ साठे जयंती
१ ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यदिन
३ ऑगस्ट क्रांतिसिंह नाना पाटील जयंती
१५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन
१८ ऑगस्ट सुभाषचंद्र बोस स्मृतिदिन
🔆🔆🔆🔆🔆
सप्टेंबर
५ सप्टेंबर शिक्षक दिन , डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती
६ सप्टेंबर अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी
८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन
१५ सप्टेंबर अभियंता दिन
22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील जयंती
🔆🔆🔆🔆🔆
ऑक्टोबर
२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती
२ ऑक्टोबर लाल बहादूर शास्त्री जयंती
३१ ऑक्टोबर सरदार पटेल जयंती
🔆🔆🔆🔆🔆
नोव्हेंबर
१४ नोव्हेंबर बालदिन , पंडित नेहरू जयंती
२८ नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यदिन
🔆🔆🔆🔆🔆
डिसेंबर
६ डिसेंबर डॉ आंबेडकर महापरीनिर्वाण दिन
६ डिसेंबर क्रांतिसिंह नाना पाटील पुण्यतिथी
२० डिसेंबर संत गाडगेबाबा पुण्यदिन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा