सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

मराठी भाषा गौरव दिन २७/०२/२०२२

 


🌀विषय:-'मराठी भाषा गौरव दिन' दि.२७  फेब्रुवारी २०२२ निमित्ताने मराठी भाषेतील जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण राऊत यांचे ऑनलाईन व्याख्यान



     राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे  मार्फत मराठी भाषा गौरव दिन' दि.२७  फेब्रुवारी २०२२ निमित्ताने मराठी भाषेतील जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण राऊत यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.


💥 दि. २७ फेब्रुवारी २०२२💥

 दुपारी १२.०० वा. 


   पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.👇




याबाबत वरिष्ठ अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी,अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती ,विषय सहायक ,शिक्षक  विद्यार्थी यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. तसेच whats app समूहाद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व  शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी. जास्तीत जास्त शिक्षक ,विद्यार्थी व समाजातील इतर शिक्षणप्रेमी व्यक्ती या व्याख्यानाचा आस्वाद घेतील याबाबत योग्य ती कार्यवाही करावी.


 एम देवेंदर सिंह (भा.प्र.से)

 संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे.

कार्यक्रम पहा 👇👇👇

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा