इ - काराची वाक्ये
शिक्षा कराच.
हिरा चमकला .
चिमटा काढा .
जिजाबा आला .
जिराफ पळाला .
टिकाव आण.
कापडाचा ढिगारा .
तिखट चव.
दिवस उजाडला .
रिकामा खिसा .
विमान पहा .
हिवाळा आला .
खिरापत वाटा .
गिरनार चहा .
बिरबल बादशहा .
विराट सभा .
हिरवा चाफा.
दिवस उगवला .
दिवस मावळला .
खिसा शिवला .
किडा दिसला .
जिना ढासळला .
टिळा लावला .
दिवा लावला .
निळा कागद.
भिक्षा वाढा .
रिक्षा पकडा .
अक्षर लिहा .
धारदार विळा .
विशाल सागर.
विजय दिवस.
दिलदार किसान.
दिवा लावा .
खिळा उचल.
खिसा फाटला .
विडा खा .
निशाण फडकवा .
हिरवा शिवार.
बिछाना काढा .
विलास आला .
छानदार पिसारा .
विकास करा .
इवलासा ससा .
सागर किनारा .
किचकट काम.
गिटार वाजवा .
चिवडा खा .
चिखल झाला .
ढीगभर रिक्षा .
टिळा लावला .
दिशा बदला .
दिलदार राजा .
निगा राखा .
निराळा उपाय.
निरागस बालक.
बिचारा नारायण.
मिणमिणता दिवा .
रिकामा कप.
रिकामा कारखाना .
अक्षर लिहा .
लिखा ण करा .
लिफाफा उघडा .
विडा उचलला.
विचारा मनाला .
विजय मिळावा .
विधवा विवाह.
शिळा भात.
वाटाणा शिजवा .
शिक्षक दिन .
चमकता हिरा .
हिरवा दिवा लावला .
पिवळा दिवा लावला .
दिनकर पायजमा काढ.
काका कविता लिहा .
निशाण तयार करा .
छान विमान बनवा .
गरमागरम शिरा बनवा .
पटकन बिछाना बनवा .
फारच निराळा दिवस.
बिचारा राम फसला .
विचार महान असतात.
किरण काम करणा र ?
निशा पळत जा .
ललिता काय करणा र.
विजया दिवा आण.
शिवराम तिरपा पळ.
सरिता ढिगारा उचल .
सरिता गाय आण.
गिरीष शिरा खा .
कविता निका ल पहा .
रवि राजला हाक मारा .
शशिकला कागद पकड.
चिवडा तयार झाला .
शिवराज गाढव हाकल.
विमला गाढव पहा .
राधिका गणित कर.
वनिता गावाला जा .
शिवराम नाव लिहा .
कमवा आणि शिका .
टिकाव आणायला चला.
निळा कागद आणला .
माझा खिसा फाटला .
धारदार विळा आणला .
फारच तिखट मिरचा.
दादाला टिळा लावला .
राजा गिटार वाजव.
फारच चिखल झाला .
रामाने विजय मिळवला .
शिळा भात वाढला .
आकाशदिवा आणला का ?
स्त्रोत : Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा