सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

उ-काराची वाक्ये

उ-काराची वाक्ये

 

उ-काराची वाक्ये

बाळाचा फुगा . 

उषाचा खुळखुळा . 

सुताराची कुबडी . 

दुपार झाली . 

गुणी मुलगी . 

जुना दुकानदार. 

उघडा मुलगा . 

उचकी लागली . 

उथळ पाणी . 

उनाड मुलगा . 

शाळा सुटली . 

पुरी फुगली .

भाजी खुडली .


फुटाणा फुटला . 

चटणी कुटली . 

चुरशीचा सामना . 

फटाका फुटला . 

फुसका फटाका . 

लुकलुकणारा काजवा . 

थुईथुई नाच . 

नवीन रुमाल. 

तुफान हाणामारी .

दुकान उघडा . 

उमा पडली . 

उडी मारली .

उजवा हात. 

उलट दिशा . 

उदास मन. 

कुदळ मारली . 

कुराण वाचा . 

कुजका वास. 

कुबडी तुटली . 

खुळखुळा वाजला . 

गुलाबी रुमाल. 

गुळाचा चहा . 

गुटगुटीत बाळ. 

चुकार शामराव. 

जुळी बहीण.

झुळझुळ पाणी . 

टुमदार घर. 

तुरट चव. 

तुमचा रुमाल. 

पुतळा उभारला . 

पुरता घाबरला . 

पुराण कथा . 

शाकाहारी पुलाव. 

पुरातन विभाग. 

पुरवठा अधिकारी . 

बुटका रवी . 

भुयारी वा ट.

मुळा कापला . 

मुलगा झाला . 

युवा पिढी . 

रूपा रुसली . 

लुळा पाय. 

शुभविवाह झाला . 

शुभविचारी बना . 

धारदार सुरा . 

सुबक छबी . 

सुखकर जीवन. 

हुशार मुलगी . 

तुरीची डाळ. 

दुकानात जा .

हुरडा भाजला . 

गुलाबी गाल. 

मुकुट घातला . 

मुजरा करा . 

बुटका नवरा . 

ती फुलराणी . 

गुरुजी लवकर या . 

आज गुरुवारचा सामना . 

सुमन बाजारात जा . 

एक रुपया पाहिजे. 

मुरलीधर दुकानात जा . 

सुमतीला रुमाल आण. 

आज वार बुधवार.

सुमन खुळखुळा वाजला . 

पारूची कळी खुलली . 

आगगाडी झुकझुक चालली . 

अरुण सुपारी खा . 

वडा खूसखुशीत झाला . 

रघुनाथ सुखी झाला . 

सुधीर मुरली वाजवा . 

फुलाचा सुवास पहा . 

सुकुमार सुविचार वाच. 

सुशील सुशिक्षित झाला . 

सुनीता खुशाल बसली . 

अनुजा सुरी आण. 

शुभदा गुजरातला चालली .

कुणाची काळजी करता . 

सुमन फुलदाणी आण. 

मधुकर दुकानात जा . 

मुगाची डाळ आणली . 

तुरीची डाळ आणली . 

गुरुनाथ तुतारी वाजवा . 

कुमार घरात जा . 

तुळशीचा काढा काढा . 

नवीन पुतळा उभारला . 

दुपारी खिचडी करा . 

चवळीची उसळ करा . 

झुरळ कपाटात असणार. 

दुकानात रुमाल पाहिला .

फार फार हुडहुडी भरली . 

सुताराचा करवत हरवला . 

गरुडाची भरारी पहा . 

चुगली करू नका . 

कुणाला घाई झालीय ? 

झाडाचा बुडका कापला . 

कुरापत कशाला काढली . 

चुकला तो फसला . 

आज सुधीरची सुपारी . 

लुकलुकणारे चमकदार डोळे. 

सुविचारी मानव असावा . 

चुकाल तर शिकाल.

स्त्रोत : Google 

ई काराची वाक्ये

ऊ काराची वाक्ये

सर्व प्रकारची वाक्ये


ज्ञानात भर 👇👇

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा