सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

आ-काराची वाक्ये

 

आ-काराची वाक्ये


आ - काराची वाक्ये 


कामावर चला. 

नारायण आला . 

लबाड पाळला . 

बाळाचा चमचा. 

राम आला . 

भात वाढा . 

चहा करा . 

बाळ रडला . 

गवत कापा . 

मसाला वाटा . 

पापड खा .

क्षमा करा . 

गाढव पकडा . 

वाडा पहा . 

वाचन करा . 

याद राखा . 

दादा आला . 

खारा मासा .

कामात काम. 

गाढवाचा आवाज. 

गावाला चला. 

चादर वाळवा . 

चाफळचा राम. 

चाणाक्ष राम. 

चाणाक्ष नारद.  

कागद कापा . 

जाता जाता या . 

झाडाजवळ बसा . 

झाडावर चढा . 

ढाकण लावा . 

तालावर नाचा. 

थाटमाट पहा . 

नकाशा दाखवा . 

धागा काढा .

साखर खा . 

कासरा धरा . 

दरवाजा उघड. 

घाम गाळा . 

गाडा चालवा . 

आवाज आला . 

आठवडा बाजार. 

आवडता गायक. 

आवडता नायक. 

आज्ञा पाळा . 

आराम करा . 

भात करा . 

आमचा दादा . 

आषाढ मास. 

वळणदार अक्षर. 

बाकदार नाक. 

आरामात बसा .

धारदार पान. 

धाडस करा . 

नाटक पहा . 

नागराज आला . 

साप मारला . 

पाळणा हलवा . 

पापड भाजा . 

पावडर लावा . 

पावसाळा लावा . 

फाटका कपडा . 

फारच छान. 

फळबाग लावा . 

बाजार भरला . 

आवकाश यान. 

याद राखा . 

रामायण वाचा. 

राजवाडा पहा .

बटवा सापडला . 

वानर पळाला . 

झाकन उघडा . 

काजळ घाला . 

आसन बदला .

 फाटक उघडा .

 बाराचा पाढा . 

तबला वाजवा . 

चरखा पहा . 

चपला काढा . 

अठरा माळा . 

वादळ वारा . 

घडा भरला . 

झटका बसला . 

आमचा जवान . 

कपाट उघडा . 

बदाम खा .

रामफळ खा . 

फटाका वाजवा . 

लाजरा बाळ. 

वाळत घाला . 

गजर वाजला . 

शाम आला . 

नवरा पळाला . 

हादरा झाला .

 साबण लावा . 

साक्षर करा .

 सायकल चालवा . 

सावध रहा . 

सावकाश कला . 

हाक मारा . 

हार घाला .

 हावरट नाना . 

धारदार तलवार.

अक्षदा उतारा वाचा. 

सामना छान झाला . 

मला क्षमा करा . 

वानर आवाजाला घाबरला .

 माया कागद काप. 

रामा कापड आण. 

मसाला छान झाला . 

लाल झालर लावा . 

ताटावर झाकण लावा . 

शामराव गावात आला . 

कामगार कामावर चालला . 

जयरामला साप चावला .

 रामा पावसात पळाला . 

काकाचा हात भाजला . 

हावरट सागर पळाला . 

पाळणा छान सजवला . 

कागदाचा लगदा झाला .

लाडका बाळ. 

नखरा करा . 

पावडर करा . 

नाकावर राग. 

माझा भारत महान. 

वाचाल तर वाचाल . 

दादा मला वाचवा . 

काका पाव आणा . 

मामा गावाला चला. 

बाबा साप पहा . 

राम शाळा पहा . 

नाना पापड आणा . 

घरात साप आला . 

काढा तयार करा . 

शारदा खारका खा . 

बाबा सातारला जातात. 

मालनला राग आला .

गजानन आमचा गटनायक. 

गावा जवळचा झरा आटला . 

वरात वाजत गाजत काढतात. 

काका नाव बदला . 

आकाशात ढग पहा . 

नाटकाचा तमाशा झाला

कपाटात नारळ बघ. 

पाटा वर उभा रहा . 

नळाचा काठ भरला . 

माझा हात भाजला . 

डाळ-भात हवा का ? 

काय काय पाहणार ? 

कामगार काम करतात. 

आमचा आवडता काका . 

काय हा थाटमा ट. 

हावरट कमलाकर पळाला . 

काका फळा उचला.

सागर ससा बघ. 

सदा कागद काप. 

आकाशात ढग बघ. 

रामा पसारा आवार. 

आबा आरशात पाहतात. 

दसरा जवळ आला . 

आशाचा नवरा पळाला . 

आकाश पावा वाजव. 

पावसाळा जवळ आला

शालन खराटा उचल. 

उमा फराळ कर. 

काजल कचरा काढ. 

बाळ पाटा वर बसला . 

बाळा साखरभात खा . 

आमचा पराग शहाणा . 

शारदा ताट वाढ. 

नवा सदरा घातला .

माया वडा पाव खा . 

उमा कचरा काढ. 

बाळाला घास भरव. 

नाताळ जवळ आला . 

पाटावर उभा रहा . 

आराखडा तयार झाला . 

दादाला टाटा करा . 

रागाचा पारा वर चढला . 

झाडाचा पाला काढला . 

पायात वहाणा घाला . 

पाणवठा साफ करा . 

आता बास करा . 

रामा बाण आण. 

लसणाचा भाव वाढला . 

सागरचा दात पडला . 

माकडाचा नाच पहा . 

वातावरण त फरक पडला . 

वाजत गाजत वरात काढा . 

दादा सातारला चला. 

ससा फार घाबरला . 

रामलाल फाटक उघड. 

दाराला टाळा लावा . 

पटपट काम करा . 

आकाशातला तारा पहा . 

पारायणाचा लाभ फार. 

मला नकाशा पहायचाय. 

कावळा झाडावर बसला . 

नाना कामाला लागला . 

नारायण सावकाश आला . 

मा धवा चा सदरा फाटला . 

साक्षात ज्ञानलाभ झाला . 

नानाचा कान कापला . 

रमाला गजरा आवडला . 

धार लावायला काणस वापरता त.

नारायणचा कारखाना पाहणा र का ?

 झाडावर माकडदादा राहतात ना . 

चला आता कामाला लागा . 

छान वाचन करत आहात.

आमचा बाळ शहाणा झाला . 

कशाला घाबरत आहात आपण ? 

आळस झटका , कामाला लागा . 

मदत करायला माझा हात. 

दार उघडायला माझा हात . 

छान छान बाग पहायला चला . 

बाळ दात साफ कर. 

काम करायला कशाला लाजता . 

आता वाजतगाजत वरात काढा . 

बाबा मला क्षमा करा . 

मला पापड हवाच हवा . 

काळा कावळा झाडावर बसला . 

राम माझा सदरा पहा . 

आज काका सातारला जाणार . 

बाळा सायकल सावकाश चालव.

नवा सदरा जवळ आला . 

लता गावात जा जरा .

अ काराची वाक्ये

इ काराची वाक्ये

सर्व प्रकारची वाक्ये


ज्ञानात भर 👇👇

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा