सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

ऊ काराची वाक्ये

 


बाराखडीमधील ऊकार असणारी म्हणजेच फक्त ऊ काराची वाक्ये आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत .

कुसूम ऊठ. 
चूळ भरा . 
चूल सारवा . 
गूळ खा . 
लाडू करुया . 
खूप दूध . 
घामाघूम माणूस.
खडू फुटला . 
सूनबाई उठली . 
भूक लागली . 
मूठ उघड. 
दूरदूवर पहा . 
दूध आणा . 
हळूहळू चाला . 
ऊस खा . 
उबदार हवा . 
पटकन ऊठ. 
कडक ऊन. 
खूप हुशार. 
चूल विझवा . 
चूक सुधारा . 
जूनी भाजी . 
कानातील डूल. 
तूरडाळ आणा . 
दूध भात खा . 
दूरदूवर जावा .
दूध वाला आला . 
धूळ उडाली . 
धूसर हवा . 
मिरची पूड. 
लहान मूल. 
पूजा विधी . 
फूलझाड लावा . 
बूट काढा . 
बूच बसवा . 
भूक लागली . 
भूमिती शिकूया . 
सूचना पाळा . 
सूतकताई करा . 
हूलकावणी दिली . 
चूळ भरा . 
नऊ मुली . 
तिखट मिरची . 
मधूचा खडू. 
रघूचा गुरु.
काजू खा . 
डमरू वाजवा . 
तराजू आणा . 
वासरू पाळा . 
मायाळू आई. 
खुदूखुदू  हसा . 
दूध गरम करा . 
चुलीजवळ जपून बस. 
गहू दळून आण. 
दुकानातून तूप आणा . 
फुगा हातातून सुटला . 
फुगा हळूहळू उडाला . 
मधू खुदूखुदू  हसला . 
कुसूम हळूहळू पळाली . 
वसूधा धूम पळाली . 
फूगा फटकन फुटला . 
आळूची भाजी करूया . 
शाळा सगळी झाडूया . 
रुसूबाई रुसू नका .
मुळूमुळू रडू नका . 
लाडू दूरवर सारू नका . 
दूरदूर राहू नका . 
सुशीला गुपचूप बसली . 
बाहुली हातातून पडली . 
घराला कुलूप लावू. 
मधू दूध पी . 
विटू ढूमढूम वाजवा . 
यमुना तुळशीपासून आली . 
सदू पळू लागला . 
सरिता मधूनच पळाली . 
तुकारामाचा बूट फाटला . 
जीवाला चुटपूट लागली . 
सदू हळूच पळाला . 
नथूराम पाखरू पकड. 
झाडावरील कबूतर पहा . 
सूनबाईला भूक लागली . 
नुकसान करू नका . 
अक्षता मूठ उघड.
ज्ञानू तिळगूळ आण. 
झुला झुलू लागला . 
यमुना चाकू उचल. 
करूणा कटू लागली . 
सुमन फूल बघ. 
बाळू वाळू उचल. 
चुलीतून धूर निघाला . 
लाकूड कापू नका . 
रुमाल मळवू नका . 
चूका करू नका . 
दुकानातून तूरडाळ आणा . 
दूधभात खाणार ना तू ? 
आज भूमितीचा तास. 
आपण फूलझाड लावू. 
राजूचा लाडू फुटला . 
माझी मायाळू आई. 
आपण दूरदूवर जाऊया . 
साधु हळूहळू जवळ आला . 
बाळू टुकू- टुकू बघू लागला .
नूतन छुमछुम वाजवू लागली . 
सुधा हळूहळू जवळ आली . 
चाक करी कुरुम कुरुम. 
मुलगी तुरुतुरु पळू लागली . 
नथू दुरून चालू लागला . 
सुनीता खूप रडू लागली . 
सुजित खूप खूप हसला . 
गणू पळून जाऊ लागला . 
राजूला एक रुपया दिला . 
जूनला पाऊस सुरु झाला . 
खूप-खूप मजा आली . 
हिरू राजूचा गडू आण. 
वातीचा कापूस आणला का ? 
आई , मला भूक लागली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा