सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ४ मार्च, २०२३

दिनविशेष ९ मार्च

 

दिनविशेष ९ मार्च   

दिनविशेष ९ मार्च

९ मार्च :


जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१४५४: अमेरिगो वेस्पुची,इटालियन खलाशी
१८२४: अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक अमासा लेलंड स्टॅनफर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १८९३)
१८६३: लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१)
१८९९: ’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५)
१९१५: हिंदी भाषेचे प्रसिद्ध विचारक डॉ. नगेंद्र यांचा जन्म.
१९३०: डॉ. यु. म. पठाण – संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक
१९३१: माजी केंद्रीयमंत्री डॉ. करणसिंग यांचा जन्म.
१९३३: अमेरिकन गायक-गीतकार लॉईड प्राईस यांचा जन्म.
१९३४: युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर (मृत्यू: २७ मार्च १९६८)
१९३५: क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक अँड्र्यू वितेर्बी यांचा जन्म.
१९४३: रॉबर्ट जेम्स ऊर्फ ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (मृत्यू: १७ जानेवारी २००८)
१९५१: उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक
१९५२: पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म.
१९५६: शशी थरूर – केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ 
१९७०: भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.
१९७२: भारतीय चित्रपट अभिनेते सुशांत सिंग यांचा जन्म.
१९८५: भारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेल यांचा जन्म.
१९९७: हिंदी चित्रपटातील बाल कलाकार दरशील सफ़ारी चा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६५०: संत तुकाराम यांचा वैकुंठवास
१८५१: हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ ऑगस्ट १७७७)
१८८८: विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (जन्म: २२ मार्च १७९७)
१९६९: सर होर्मुसजी पेरोशॉ तथा ’होमी’ मोदी – उद्योगपती, प्रशासक व संसदपटू (जन्म: २३ सप्टेंबर १८८१)
१९७१: के. असिफ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक (जन्म: १४ जून १९२२)
१९७१: के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.
१९९२: मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १६ ऑगस्ट १९१३)
१९९४: देविका राणी – अभिनेत्री, पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कारांनी सन्मानित (जन्म: ३० मार्च १९०८)
१९९७: भारतीय राजनीतिज्ञ बेजवाड़ा गोपाल रेड्डी यांचे निधन.
२०००: उषा मराठे – खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (जन्म: २२ एप्रिल १९२९)
२०१२: जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक (जन्म: २४ फेब्रुवारी १९३९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा