सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ४ मार्च, २०२३

दिनविशेष १० मार्च

 

दिनविशेष १० मार्च   

दिनविशेष १० मार्च

१० मार्च :


जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६१५: मोघल साम्राज्याचा कडवा, धर्मवेडा बादशहा बादशहा औरंगजेब याचा जन्म
१६२८: मार्सेलिओ माल्पिघी – इटालियन डॉक्टर (मृत्यू: ३० सप्टेंबर १६९४)
१८१२: विक्टर तेश, बेल्जियन वकील व कायदा मंत्री
१८६३: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३९)
१९१८: ’स्वरराज’ छोटा गंधर्व (मृत्यू: ३१ डिसेंबर १९९७)
१९१८: हिंदुस्थानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार सौदागर नागनाथ गोरे यांचा जन्मदिन.
१९२९: कविवर्य मंगेश पाडगावकर
१९३२: विद्यागत भारतीय अवकाश वैज्ञानिक आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष उडुपी रामचंद्र राव यांचा जन्मदिन.
१९३४: भारतातील प्रख्यात समाजसुधारक लल्लन प्रसाद व्यास यांचा जन्मदिन.
१९४५: माधवराव शिवाजीराव शिंदे – केन्द्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज (मृत्यू: ३० सप्टेंबर २००१ – मैनपुरी, उत्तर प्रदेश)
१९५७: अल कायदा या अतिरेकी संघटनेचा संस्थापक ओसाम बिन लादेन याचा जन्म
१९५७: ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.
१९७०: भारतीय राजनीतिज्ञ व जम्मू काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा जन्मदिन.
१९७४: ट्विटर चे सहसंस्थापक बिझ स्टोन यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८७२: जोसेफ मॅझिनी – इटालियन स्वातंत्र्यवीर (जन्म: २२ जून १८०५)
१८९७:  सावित्री, क्रांतिज्योति, सावित्रीबाई फ़ुले यांची पुण्यतिथी
१९१३: हॅरियेट टबमन, अमेरिकन क्रांतिकारी
१९४०: रशियन कथा, कादंबरीकार आणि नाटककार बुल गाकॉव्ह मिखाईल यांचे निधन.
१९५९: बॅ. मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (जन्म: १३ नोव्हेंबर १८७३)
१९७१: सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन – कोकण गांधी (जन्म: ४ नोव्हेंबर १८९४)
१९९८: लॉईड ब्रिजेस, अमेरिकन अभिनेता.
१९९९: विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार (जन्म: २७ फेब्रुवारी १९१२) 
१९८५: कॉन्स्टंटिन चेरेनेन्को – सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव (जन्म: २४ सप्टेंबर १९११)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा