सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ४ मार्च, २०२३

दिनविशेष ८ मार्च

 

दिनविशेष ८ मार्च   

दिनविशेष ८ मार्च

८ मार्च :


जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८६४: हरी नारायण आपटे – मराठीतील जेष्ठ कादंबरीकार (मृत्यू: ३ मार्च १९१९)
१८७९: ऑटो हान – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ (मृत्यू: २८ जुलै १९६८)
१८८६: जीवरसायन शास्रज्ञ एडवर्ड कालव्हिन केन्डॉल यांचा जन्म.
१८८९: ओडीसा चे माजी मुख्यमंत्री विश्वनाथ दास यांचा जन्म.
१९२१: अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार (मृत्यू: २५ आक्टोबर १९८०)
१९२८: कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म.
१९३०: चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक (मृत्यू: २६ एप्रिल १९७६)
१९३१: मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (मृत्यू: १३ जुलै २०१०)
१९५३: राजस्थान च्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांचा जन्म.
१९५४: गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा जन्म.
१९६३: गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९६९: मराठी चित्रपट अभिनेता उपेंद्र लिमये यांचा जन्म.
१९७४: फरदीन खान – हिन्दी चित्रपट कलाकार
१९८९: भारतीय महिला क्रिकेटर हर्मंप्रीत कौर यांचा जन्म

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१५३५: मेवाड ची राणी कर्णावती यांचे निधन.
१७०२: विल्यम (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: १४ नोव्हेंबर १६५०)
१९४२: जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८)
१९५७: बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)
१९७२: भारतीय चित्रपट अभिनेता तरुण बोस यांचे निधन.
१९८८: अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.
२००९: लोकसभेचे माजी सदस्य गिरधारीलाल भार्गव यांचे निधन.
२०१५: प्रसिद्ध पत्रकार तसेच आउटलुक चे संपादक विनोद मेहता यांचे निधन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा