सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ४ मार्च, २०२३

दिनविशेष २२ मार्च

 

दिनविशेष २२ मार्च   

दिनविशेष २२ मार्च

२२ मार्च :


महत्त्वाच्या घटना:

१७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली

१८८२: घातक संक्रमक बिमारी ‘टीबी’ ची ओळख झाली.

१८८८: इंग्लिश फुटबॉल लीग ची स्थापना झाली होती.

१८९०: भारतीय कलाबाज, जिम्नॅस्ट, बलून वादक, पॅराशूटिस्ट आणि देशभक्त रामचंद्र चटर्जी हे पैराशूट मधून उतरणारे पहिले व्यक्ती बनले.

१९२८: महाराष्ट्र साहित्य पत्रिकेची सुरुवात झाली

१९३३: डकाऊ छळछावणीची (Concentration Camp) सुरूवात झाली.

१९४५: अरब लीगची स्थापना

१९४७: स्वातंत्र्य भारताचे शेवटील व्हायसरॉय लॉर्ड माउंटबेटन यांचे भारतात आगमन झाले.

१९४९: जॉर्डन हा देश स्वतंत्र झाला

१९४९: माध्यमिक शालांत परीक्षेची सुरुवात

१९५४: अमेरिकेतील मिशीगन शहराच्या साउथफिल्ड भागात पहिला शॉपिंग मॉल उघडण्यात आला.

१९६९: भारतीय पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड ची स्थापना करण्यात आली.

१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

१९८०: PETA ची स्थापना

१९९९: लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांना ’पद्मविभूषण’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा