सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ७ मार्च, २०२३

दिनविशेष ११ एप्रिल

 

दिनविशेष ११ एप्रिल  

दिनविशेष ११ एप्रिल

११ एप्रिल :


महत्त्वाच्या घटना:

१९१९: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.

१९२१: सर्वप्रथम आकाशवाणीवर खेळाचे समालोचन करण्यात आलं.

१९३०: ऋषिकेश येथील प्रसिध्द राम झुला प्रवाशासाठी खुला करण्यात आला.

१९३०: पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन हे साडेचारशे दालने असलेले प्रासादतुल्य घर राष्ट्राला अर्पण केले.

रेल्वे सप्ताह

१९७०: अपोलो-१३ चे प्रक्षेपण झाले.

१९७६: ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.

१९७९: युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन पदच्यूत

१९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडे सहा कोटी किलोमीटर अंतरावरुन गेला.

१९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

१९९९: अण्वस्त्रमारा करू शकणार्‍या ’अग्नी-२’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

२०००: मूळ भारतीय अमेरिकन लघुकथा, कादंबरी व इंग्रजी निबंधकार व लेखिका निलंजना सुदेशना उर्फ “झुम्पा” लाहिरी यांना पुलित्झर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७५५: डॉ. जेम्स पार्किन्सन्स, मेंदूतील पेषीमध्ये बिघाड झाल्यामुळे होणाऱ्या कार्किन्सन्स रोगाचा शोध लावणारे.

१७७०: जॉर्ज कॅनिंग – ब्रिटनचे पंतप्रधान (मृत्यू: ८ ऑगस्ट १८२७)

१८२७: जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विषेशत: समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)

१८६९: कस्तुरबा गांधी (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९४४)

१८८७: जामिनी रॉय – चित्रकार (मृत्यू: २४ एप्रिल १९७२)

१९०४: के.एल्. सैगल (कुंदन लाल सैगल), हिंदी भाषा पार्श्वगायक.

१९०६: डॉ. सुमित्र मंगेश कत्रे – संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक. उच्‍च शिक्षण क्षेत्रामधील कुशल संघटक, भारतात आधुनिक भाषाशास्त्राची प्रतिष्ठापना करणाऱ्यांत अग्रगण्य 

१९०८: सोनी कंपनी च्या सह्संस्थापक मसारू इबुका यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९९७)

१९३७: रामनाथन कृष्णन – लॉनटेनिस खेळाडू, पद्मभूषण व अर्जुन पुरस्कार विजेते

१९५१: रोहिणी हत्तंगडी – अभिनेत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा