सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ४ मार्च, २०२३

दिनविशेष २४ मार्च

 

दिनविशेष २४ मार्च   

दिनविशेष २४ मार्च

२४ मार्च :


महत्त्वाच्या घटना:

१३०७: देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले. [चैत्र व. ४]

१६७७: दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.

१८५५: आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

१८३६: कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.

१८३७: कॅनडा देशातील अश्वेत नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला.

१८८३: शिकागो व न्यूयार्क या दोन शहरादरम्यान सर्वप्रथम दूरध्वनीवर बोलचाल करण्यात आली.

१८९६: अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नल चे प्रसारण केले.

१९२३: ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.

१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन

१९६२: जागतिक क्षय रोग दिन

१९७७: मोरारजी देसाई यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला व कॉंग्रेसची तीस वर्षाची सत्ता संपुष्टात झाली.

१९९३: शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.

१९९८: ‘टायटॅनिक‘ चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.

२००८: भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा