दिनविशेष ३ मार्च
३ मार्च :
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८३९: टेलिफोनचा जनक ग्रॅहॅम बेल यांचा जन्म
१८३९: जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक (मृत्यू: १९ मे १९०४)
१८४५: जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)
१८४७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश – अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)
१८६०: प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या डॉ. हापकीन यांचा जन्म
१९२०: किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.
१९२३: इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.
१९२६: रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (मृत्यू: ७ मार्च २०१२)
१९२८: अख्तर हुसेन यांचा जन्म
१९२८: कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.
१९३९: एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज (मृत्यू: ६ जुलै १९९९)
१९५५: जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (मृत्यू: २५ आक्टोबर २०१२)
१९६७: शंकर महादेवन – गायक व संगीतकार
१९७०: इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९७७: अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर
१७०३: रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (जन्म: १८ जुलै १६३५)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१७०३: रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (जन्म: १८ जुलै १६३५)
१७०७: औरंगजेब – सहावा मोगल सम्राट (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)
१९१९: नारायण हरी आपटे – कादंबरीकार (जन्म: ८ मार्च १८६४)
१९६५: अमीरबाई कर्नाटकी – पार्श्वगायिका व अभिनेत्री (जन्म: ? ? १९०६)
१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन.
१९८२: रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (जन्म: २८ ऑगस्ट१८९६)
१९९५: पं. निखिल घोष – तबलावादक
२०००: रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा