सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

दिनविशेष ४ मार्च

 

दिनविशेष ४ मार्च   

दिनविशेष ४ मार्च

४ मार्च :

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८६८: चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म.
१८९३: पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९८५)
१९०६: फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९९४)
१९२२: दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री.
१९२६: अॅमवे चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.
१९३५: कॉंग्रेसच्या नेत्या प्रभा राव यांचा जन्म.
१९७३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.
१९८०: भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म.
१९८६: इंस्ताग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८५२: रशियन नाटककार आणि कथा कादंबरीकार निकोलय गोगोल यांचे निधन.
१९१५: ब्रिटिश समर टाईम चे निर्माता विल्यम विल्लेत्त यांचे. (जन्म: १० ऑगस्ट १८५६)
१९२५: रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: ४ मे १८४९ – कोलकाता, पश्चिम बंगाल)
१९४८: बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
१९५२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७ – आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड)
१९७१: कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन. श्री.संत निळोबाराय.
१९७६: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १८८६)
११८१: टोरिन थॅचर, भारतीय अभिनेता.
१९८५: साहित्यिक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.
१९९२: सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका शांताबाई परुळेकर यांचे निधन.
१९९५: चरित्र अभिनेता इफ्तिखार (जन्म: २२ फेब्रुवारी १९२०)
१९९७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट इह. डिक यांचे निधन.
१९९९: भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन.
२०००: स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी (जन्म: ८ जानेवारी १९२४)
२००७: सुनील कुमार महातो, भारतीय संसदसदस्य.
२०११: केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल अर्जुनसिंग यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९३०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा