सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

दिनविशेष ११ फेब्रुवारी

 

दिनविशेष ११ फेब्रुवारी   

दिनविशेष ११ फेब्रुवारी

११ फेब्रुवारी :


१९७५ - ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी मार्गारेट थॅचर यांची निवड केली. त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.
१९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेलला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
१९९० - वीस वर्षे राजकीय कैदी म्हणून तुरुंगात असलेल्या नेल्सन मंडेलांची (चित्रित) केप टाऊन जवळच्या तुरुंगातून सुटका.

जन्म:

१८४७ - थॉमस अल्व्हा एडिसन.

मृत्यू:

१९७७ - फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.
१९९३ - कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा