दिनविशेष १२ फेब्रुवारी
१२ फेब्रुवारी :
डार्विन दिन
जन्म:
१७४२ - नाना फडणवीस, पेशवाईतील मुत्सद्दी.
१८०९ - अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन. (चित्रित)
१८०९ - चार्ल्स डार्विन, उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारे.
मृत्यू:
१७९४ - महादजी शिंदे, पेशवाईतील मुत्सद्दी.
१९९८ - पद्मा गोळे, कवयित्री.
२००१ - भक्ती बर्वे, ज्येष्ठ अभिनेत्री.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा