सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

दिनविशेष १० फेब्रुवारी

 

दिनविशेष १० फेब्रुवारी   

दिनविशेष १० फेब्रुवारी

१० फेब्रुवारी :


१२५८ - चंगीझ खानचा नातू मोंगोल सरदार हुलागु खानने (चित्रित) बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००.
१८४६ - सोब्राओनची लढाई - इंग्लिश सैन्याविरुद्ध शीख सैन्याची हार.
१९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
१९९६ - महासंगणक डीप ब्ल्युने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हला हरवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा