दिनविशेष ४ जानेवारी
४ जानेवारी :
१८४७ : अमेरिकेला सम्युअल कोल्टने रिव्होल्वर पिस्तुल विकले.
१८८१ : केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सुरु केले.
१९२६ : क्रांतीकारकांवरील काकोरी खटल्याच्या सुनावणीस सुरुवात झाली.
१९४८ : इंग्लंडच्या गुलामगिरीतून म्यानमार( ब्रम्हदेश ) स्वतंत्र झाला.
१९६२ : अमेरिकेत न्यूयार्क येथे पहिली चालकरहित रेल्वे सुरु झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा