दिनविशेष ३ जानेवारी
३ जानेवारी :
१८३१ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला.
१९२५ : बेनिटो मुसोलिनी हा इटलीचा हुकुमशहा बनला.
१९४७ : अमेरिकेत प्रथमच संसदेच्या कामकाजाचे टेलीव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
१९५० : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन केले.
१९५२ : भारतात पहिल्यांदा राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा