दिनविशेष ५ जानेवारी
५ जानेवारी :
१६७१ : मराठी फौजेनी मुघलांकडून साल्हेर जिंकले.
१८३२ : बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
जर्मनीत द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना झाली. याच पार्टीचे रुपांतर पुढे नाझी पार्टीत झाले.
१९२४ : महाड महानगरपालिकेने चवदार तळे सर्वांसाठी खुले केले.
१९४९ : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) पुणे येथे सुरु झाली.
१९५७ : विक्रीकर कायदा सुरु करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा