दिनविशेष २ जानेवारी
२ जानेवारी :
१७५७ : प्लासीच्या लढाईत बंगालच्या नवाबाचा इंग्रजांनी पराभव करून कोलकाता काबीज केले.
१८८१ : मराठा नियतकालिक लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सुरु केले.
१८८५ : फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे सुरु झाले.
१९५१ : ल्युना -१ हे अंतरीक्षयान रशियाने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.
१९५४ : भारतरत्न पुरस्काराची स्थापना राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा