सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२२

दिनविशेष १ जानेवारी

 

 दिनविशेष १ जानेवारी  

दिनविशेष १ डिसेंबर

१ जानेवारी :


१७५६ : डेन्मार्कने निकोबार बेटे ताब्यात घेतली. निकोबार बेटांना न्यू डेन्मार्क असे नाव दिले. (January Dinvishesh)
१८०८ : गुलामांच्या आयातीस अमेरिकेत बंदी.
१८१८ : भीमा कोरेगाव येथे F.F. Stontan याच्या नेतृत्वाखाली बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या फौजेचा पराभव केला.
१८४२ : ज्ञानोदय हे वृत्तपत्र बाबा पद्मनजी यांनी सुरु केले.
१८४८ भिडे वाडा पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरु केली.
१८८० : पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर ,विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि माधवराव जोशी यांनी केली.
१८८३ : नूतन मराठी विद्यालयाची पुणे येथे स्थापना .
१८९९ : स्पेनची राजवट क्युबा मधून संपुष्टात आली.
१९०० : मित्रमेळा या संघटनेची स्वातंत्रवीर सावरकर यांनी स्थापना केली .
१९१९ : याच दिवशी Government of India Act अंमलात आला. भारतात कायदेमंडळे स्थापन करण्यात आली.
१९९५ : WTO ची स्थापना करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा