दिनविशेष ९ जानेवारी
९ जानेवारी :
१७६० : बरारीघाटचे युद्ध अहमद शाह याने मराठ्यांचा पराभव केला.
१७८८ : अमेरिकेचे पाचवे राज्य म्हणून कनेक्टिकट हे राज्य बनले.
१८८० : क्रांतिकारक बळवंत वासुदेव फडके यांना तेहरान जहाजाने एडन येथे नेण्यात आले.
१९१५ : महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा