सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२२

दिनविशेष ८ जानेवारी

 

 दिनविशेष ८ जानेवारी  

दिनविशेष १ डिसेंबर

८ जानेवारी :

१९४७ : राजस्थान विद्यापिठाची स्थापना झाली.
१९६३ : मोनालिसा या जगप्रसिद्ध कलाकृतीचे अमेरिकेतील  National Gallery Of Art, Washington येथे पहिल्यांदाच प्रदर्शन करण्यात आले.
१९९९ : च्या एन.टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी लता मंगेशकर यांची निवड करण्यात आली.
२००१ : भारत आणि व्हिएतनाम यांच्यातसांस्कृतिक,पर्यटन आणि अणुउर्जा याबाबत करार झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा