दिनविशेष १० जानेवारी
१० जानेवारी :
१६६६ : छत्रपती शिवाजी महाराज सुरतेची लुट घेऊन राजगडकडे निघाले.
१७३० : पुण्यात शनिवार वाड्याचे बांधकाम सुरु झाले.
१८७० : मुंबईतील चर्चगेट रेल्वेस्थानक सुरु करण्यात आले.
१९२० : व्हर्सायचा तह अंमलात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
१९६६ : भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा