दिनविशेष १२ जानेवारी
१२ जानेवारी :
१५९८ : राजमाता जिजाऊ यांचा जन्म.
१७०५ : मराठा साम्राज्याची राजधानी सातारा झाली.
१८६३ : स्वामी विवेकानंद यांचा जन्म.
१९३१ : महाराष्ट्रातील सोलापूर येथील क्रांतिकारक मल्लाप्पा धनशेट्टी, किसन सारडा, आणि कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.
१९३६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली.
२००५ : राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा