दिनविशेष ११ जानेवारी
११ जानेवारी :
१७८७ : विल्यम हर्शेल याने युरेनसच्या टीटानिया आणि ओबेरॉन या चंद्राचा शोध लावला.
१९२२ : मधुमेहावर उपचारासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.
१९७२ : पूर्व पाकिस्तानचे बांग्लादेश असे नामकरण करण्यात आले.
२००० : छत्तीसगड हायकोर्टाची स्थापना करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा