दिनविशेष १३ जानेवारी
१३ जानेवारी :
१९५३ : मार्शल टिटो युगोस्ल्व्हियाचे अध्यक्ष झाले.
१९५७ : हिराकुंड या धरणाचे उद्घाटन झाले.
१९९६ : पुणे – मुंबई शताब्दी रेल्वे सुरु झाली.
२००७ : भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणून के.जी. बालकृष्णन यांनी पदभार स्वीकारला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा