दिनविशेष ६ जानेवारी
६ जानेवारी :
१६६५ : राजमाता जिजाऊ आणि सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला शिवरायांनी केली.
१६७३ : पन्हाळा किल्ला अवघ्या ६० मावळ्यांना सोबत घेऊन कोंडाजी फर्जद यांनी जिंकला.
१८३८ : सॅम्युअल मॉर्स यांनी तारायंत्राचा शोध लावला.
१९०७ : पहिली मॉटेसरी शाळा मारिया मॉटेसरी यांनी सुरु केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा