दिनविशेष २५ जानेवारी
२५ जानेवारी :
१७५५ : मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.
१८८१ : थॉमस अल्वा एडिसन आणि ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.
१९१९ : पहिले महायुद्ध संपल्यावर राष्ट्रसंघाची स्थापना झाली.
१९८२ : आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान.
२००१ : लता मंगेशकर आणि बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न प्रदान.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा