दिनविशेष २४ जानेवारी
२४ जानेवारी :
१८५७ : दक्षिण आशियातील पहिले विद्यापीठ कोलकाता येथे स्थापन झाले.
१८६२ : रुमानियाची राजधानी बुखारेस्त करण्यात आली.
१९६६ : इंदिरा गांधी यांनी भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून शपध घेतली.
१९६६ : डॉ. होमी जहागीर भाभा यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा