सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

दिनविशेष २६ जानेवारी

 

दिनविशेष २६ जानेवारी  

दिनविशेष १ डिसेंबर

२६ जानेवारी :

१८३७ : मिशिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.
१९०५ : कलिनन हा हिरा दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया जवळच्या खाणीत सापडला.
१९३० : भारतीय राष्ट्रीय काँग्रेंसने पूर्ण स्वराज्य दिन म्हणून जाहीर केले.
१९४९ : भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
१९५० : भारत देश प्रजासत्ताक झाला. देशाचे पहिले राष्ट्रपतीपदी डॉ. राजेंद्र प्रसाद विराजमान.
१९६५ : हिंदी भाषेला शासकीय भाषा म्हणून मान्यता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा