दिनविशेष १४ जानेवारी
१४ जानेवारी :
१७६१ : पानिपतची तिसरी लढाई. मराठ्यांचा पराभव.
१९२३ : विदर्भ साहित्य संघाची स्थापना करण्यात आली.
१९४८ : मराठी वृत्तपत्र लोकसत्ता सुरु झाले.
१९९४ : मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामकरण झाले.
१९९८ : विख्यात गायिका एम.एस.सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा