सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

दिनविशेष १३ डिसेंबर

   

 दिनविशेष १३ डिसेंबर 

दिनविशेष ५ डिसेंबर

१३ डिसेंबर :

इ.स. १९८६ – प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन.

इ.स. १९९४ – वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तात्यासाहेब कोरे यांचे निधन.

इ.स. १९९१ – मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीस म्हणून कार्यभार स्वीकारला.

इ.स. २००१- भारतीय संसदेवर अतिरेक्यांचा हल्ला.

इ.स. २००२ – जेष्ठ चित्रपट निर्माते – दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

इ.स. २००६ – अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चैंपियनशिप टेनिसचे संस्थापक लामर हंट यांचे निधन.

इ.स. २०१६ – अँडी मरे ,अँजेलिकु केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा