दिनविशेष १४ डिसेंबर
१४ डिसेंबर :
उर्जा संरक्षण दिन.
इ.स. १५०३ – प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता, गणितज्ञ नोस्त्रडेमस यांचा जन्म.
इ.स. १७९९ – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन.
इ.स. १८१९ – अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.
इ.स. १८९६ – ग्लासगो अंडरग्राउंड रेल्वे सुरु झाली.
इ.स. १९०३ – राईट बंधूंनी किटीहॉक, नॉर्थ कॉरोलिना येथे विमान उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.
इ.स. १९२९ – प्रभातचा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
इ.स. १९६१ – टांझानियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
इ.स. १९६६ – गीतकार शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेन्द्र यांचे निधन.
इ.स.१९७७ गीतकार, कवी,लेखक,पटकथाकार,अभिनेते गजानन दिगंबर तथा ग.दि.माडगूळकर यांचे निधन.
इ.स. १९६२ – नासाचे मरिनर २ जगातील पहिले अवकाशयान जे शुक्र ग्रहाच्या जवळून यशस्वीरित्या उडाले.
इ.स. २००६ अटलांटिक रिकार्ड्सचे सहसंस्थापक अल्लम एर्टेगुन यांचे निधन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा