सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

दिनविशेष १२ डिसेंबर

   

 दिनविशेष १२ डिसेंबर 

दिनविशेष ५ डिसेंबर

१२ डिसेंबर :

 स्वदेशी दिन.
इ.स. १९६३ – केन्या युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र झाला.

इ.स.१९४० – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांचा जन्म.

इ.स. १९४९ – भारतीय जनता पार्टीचे नेते मा. गोपीनाथ मुंडे यांचा जन्म.

इ.स. १९९२ – पं. महादेव शात्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे जनक, यांचा मृत्यु.

इ.स. २०१५-  शरद अनंत जोशी, शेतकरी संघटनेचे नेते, यांचा मृत्यु.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा