दिनविशेष २६ डिसेंबर
२६ डिसेंबर :
इ.स. १८९८ – मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मुलद्रव्य वेगळे केले.
इ.स. १९७६ – कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ ची स्थापना.
इ.स. १९८२ – टाइम मासिकातर्फे दिला जाणारा ‘ मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रथमच पर्सनल कंप्यूटर (PC) या एका अमानवी वस्तुला देण्यात आला.
इ.स. १९९७ – विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फाउन्डेशन पुरस्कार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा