दिनविशेष २५ डिसेंबर
२५ डिसेंबर :
्रिसमस डे – येशू ख्रिस्ताचा जन्म.
इ.स. १९२४ भारताचे १० वे पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म.
इ.स. १९७६ – ‘आय.एन.एस. विजयदुर्ग ‘ ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील.
इ.स. १९९० – वर्ल्ड वाइड वेब (www) पहिली चाचणी यशस्वी.
इ.स. १९९१ – मिखाइल गोर्बाचेव्ह यानि सोविएत संघराज्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा