दिनविशेष २७ डिसेंबर
२७ डिसेंबर :
इ.स. १८९८- भारताचे पहिले कृषिमंत्री – डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म.
इ.स. १९११ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ‘ जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबध्द केलेले गीत प्रथमच म्हटले गेले.
इ.स. १९४५ – २९ देशानी केलेल्या करारानुसार जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेंनिधी यांची स्थापना करण्यात आली.
इ.स. १९४९ – इंडोनेशियाला हॉलंडकडून स्वातंत्र मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा