दिनविशेष १५ डिसेंबर
१५ डिसेंबर :
इ.स. १७४९ – छत्रपती शाहूजी महाराज यांचे निधन.
इ.स. १८०३ – नागपूरकर भोसले यांनी ओरिसाचा ताबा ईस्ट इंडिया कंपनीकड़े दिला.
इ.स. १८३२ – फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माता आणि अभियंता गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचा जन्म.
इ.स. १९४१ – जपानी सैन्याने हाँगकाँगमध्ये प्रवेश केला.
इ.स. १९६० – नेपाळचे राजा महेंद्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि मंत्रीमंडळ बरखास्त करून थेट शासन लादले.
इ.स. १९७० – व्हेनेरा- ७ हे रशियन अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.
इ.स. १९७१ – बांग्लादेश पाकिस्तान पासुन स्वतंत्र झाला.
इ.स. १९७६ – सामोआचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
इ.स. १९९१ – चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.
इ.स. १९९८ – बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तीसरे सुवर्णपदक मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा