दिनविशेष ७ जानेवारी
७ जानेवारी :
१६१० : गॅलिलिओ (Galileo) याने1953 दुर्बीणच्या साहाय्याने इयो,युरोपा,ग्यानिमिडी आणि कॅलिस्टो या गुरु ग्रहाच्या चार उपग्रहांचा शोध लावला.
१७८९ : अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले.
१९२७ : न्यूयार्क ते लंडन दूरध्वनीसेवा सुरु झाली.
१९३५ : Indian National Science Academy (INSA) चे उद्घाटन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा