दिनविशेष १७ जानेवारी
१७ जानेवारी :
१७७३ : कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिका वृत्त पार केले.
१९४१ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जर्मनीला प्रयाण.
१९४५ : दुसऱ्या महायुद्धात राष्याने पोलंडमधील वार्सा शहर उद्ध्वस्त केले.
१९४६ : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची पहिली बैठक पार पडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा