दिनविशेष १८ जानेवारी
१८ जानेवारी :
१७७८ : कॅप्टन जेम्स कुक हे हवाई बेटांवर जाणारे पहिले युरोपीय ठरले.
१९७४ : इस्राइल आणि इजिप्त यांच्यात शांतता करार झाला.
१९९८ : भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणून मदनमोहन पुंछी यांनी पदभार ग्रहण केला.
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा