दिनविशेष १६ जानेवारी
१६ जानेवारी :
१६६० : छत्रपती शिवाजी महाराज यांनी रुस्तुम झमान आणि फाजलखान यांचा पराभव केला.
१६६६ : शिवाजी महाराज यांचा पन्हाळा किल्ल्यावर केलेला हल्ला अयशस्वी.
१६८१ : छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
१९२० : राष्ट्रसंघाची पहिली बैठक पार पडली.
१९४१ : नेताजी सुभाषचंद्र बोस नजरकैदेतून भारताबाहेर निसटले.
१९९८ : उर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा