दिनविशेष १५ जानेवारी
१५ जानेवारी :
१८६१ : सुरक्षित उद्वाहक ( lift) बाबतचे एलिसा जी. ओटिस यांना जगातील पहिले पेटंट प्राप्त झाले.
१९४९ : ब्रिटिशांकडून जनरल करिआप्पा यांनी भारतीय सेनेची सूत्रे स्वीकारली.
१९९६ : व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलवून छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.
२००१ : विकिपीडिया इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा