दिनविशेष १९ जानेवारी
१९ जानेवारी :
१८३९ : ब्रिटीश ईस्ट इंडियाकंपनीने एडन ताब्यात घेतले.
१९०३ : अटलांटिक महासागरापार पहिला बिनतारी संदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांनी ब्रिटनचे राजे एडवर्ड ( सातवे ) यांना पाठविला.
१९४२ : दुसऱ्या महायुद्धात जपानने म्यानमारवर हल्ला केला.
१९४९ : इस्राइलला क्युबाने राजनैतिक मान्यता दिली.
२००६ : न्यू होरायझन हे नासाचे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा