दिनविशेष २० जानेवारी
२० जानेवारी :
१८४१ : ब्रिटनने हॉंगकॉंगचा ताबा घेतला.
१९३७ : अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून फ्रँकलिन डीलानो रुझवेल्ट यांनी शपथ घेतली. तेव्हापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष २० जानेवारीलाच शपथ घेतात.
१९५७ : आशियातील पहिली अणुभट्टी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते देशाला समर्पित करून Atomic Energy Establishment ची स्थापना.
१९६३ : चीन आणि नेपाळ यांच्यात सीमारेषेबाबत करार झाला.
१९९९ : गिरीश कर्नाड यांना साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
२००९ : अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा