दिनविशेष २७ जानेवारी
२७ जानेवारी :
१८८८ वाशिंग्टन डी.सी. या ठिकाणी National Geographic Society ची स्थापना झाली.
१९२६ : जॉन लोगीबेअर्ड यांनी पहिल्यांदाच टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखविले.
१९६७ : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची याच दिवशी स्थापना झाली. आताचे नाव बालभारती आहे.
१९७३ : अमेरिका – व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आले. पेरीस येथे करार झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा