दिनविशेष १६ डिसेंबर
१६ डिसेंबर :
राष्ट्रीय पत्रकार दिन.
इ.स. १७७० – कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथाव्हेन यांचा जन्म.
इ.स. १८५४ – भारतातील पहिल्या इंजिनीअरींग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.
इ.स. १९०३ – मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
इ.स. १९४६ -थायलंडचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
इ.स. १९७१ – भारतासमोर पाकिस्तानने शरणागती पत्करली.
इ.स. १९८५ – कल्पकम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिअॅक्टर राष्ट्राला समर्पित.
इ.स. १९९१ – सोविएत यूनियन मधून बाहेर पडून कझाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा