दिनविशेष २८ जानेवारी
२८ जानेवारी :
१९४२ : दुसऱ्या महायुद्धात जपानने शांघायचा ताबा घेतला.
१९६१ : एच.एम.टी. या घड्याळ बनविणाऱ्या कंपनीचा भारतातील पहिला कारखाना बंगलोर येथे सुरु झाला.
१९७७ : भारताचे 15 वे सरन्यायाधीश म्हणून मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी पदभार स्वीकारला.
१९८६ : Challenger या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदाने स्फोट झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा